Sunday, October 21, 2012

आकाश माती यांच्या काजळमायेचं नातं

आकाश माती यांच्या काजळमायेचं नातं तुटता तुटत नाही रक्तपैंजणाच्या निनादात जखमांचं देणं फिटता फिटत नाही

No comments:

Post a Comment